SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चांदी 800 रुपयांनी झाली स्वस्त, सोन्याच्या भावातही घसरण..

भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज 400 रुपयांनी कमी झाले असून 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 47,250 रुपयांना मिळत आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर आज 430 रुपयांनी स्वस्त झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 51,550 रुपयांना मिळत आहे. 1 किलो चांदीचे दर 800 रुपयांनी स्वस्त झाले असून 57,400 रुपयांना मिळत आहे. हे सर्व दर (Gold-Silver Price) गुडरिटर्न्स वेबसाईटवरून घेण्यात आले आहेत.

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 48,450 रुपये
▪️ मुंबई – 47,250 रुपये
▪️ दिल्ली – 47400 रुपये
▪️ कोलकत्ता – 47,250 रुपये
▪️ बंगळुरू – 47300 रुपये
▪️ हैदराबाद – 47,250 रुपये
▪️ पुणे – 47330 रुपये
▪️ लखनऊ – 47400 रुपये
▪️ नागपूर – 47330 रुपये
▪️ नाशिक – 47330 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 52,850
▪️ मुंबई – 51550 रुपये
▪️ दिल्ली – 51710 रुपये
▪️ कोलकत्ता – 51550 रुपये
▪️ नागपूर – 51580 रुपये
▪️ नाशिक – 51580 रुपये
▪️ पुणे – 51580 रुपये
▪️ बंगळुरू – 51600 रुपये
▪️ हैदराबाद – 51550 रुपये
▪️ लखनऊ – 51710 रुपये

(देशातील काही मोठ्या शहरांतील या दराप्रमाणे आपल्या शहरांतील अचूक दर जाणून घेण्यासाठी तुमच्या नजीकच्या ज्वेलर्सकडे जाऊन खात्री करा. त्या आणि या दरामध्ये किंचित फरक असू शकतो.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement