SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी नोकरी: पगार 81 हजार रुपयांपर्यंत, BSF मध्ये 1312 जागांसाठी होणार मेगा भरती..

सीमा सुरक्षा दलात 1312 जागांसाठी भरती (BSF Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): एकूण 1312 जागा

Advertisement

1 ) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 982
2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – 330

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

1 ) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर): 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)

2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) : 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)

Advertisement

💰 वेतन: लेव्हल-4 – सातव्या वेतन आयोगानुसार 25,500 ते 81,100 रुपये वेतनश्रेणी.

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3vLrOOt

Advertisement

📝 20 ऑगस्ट 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://rectt.bsf.gov.in/#bsf-current-openings

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 19 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 19 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

💪 शारीरिक पात्रता:

Advertisement

▪️ पुरुष उंची-168 से.मी, पुरुष छाती-80 ते 85 से.मी
▪️ महिला उंची – 157 से.मी.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): http://bsf.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement