SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

6 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तेल उत्पादक कंपन्या-मार्केटिंग कंपन्यांना विचारणा, तेलाचे दर प्रति लिटर 10 ते 15 रुपयांनी कमी होण्याचा अंदाज

✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 10 लाख नोकऱ्यांपैकी भारतीय रेल्वेत 1.4 लाख पदांसाठी नोकरभरती होणार – केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव

Advertisement

✒️ भारत मलेशियाला 18 ‘तेजस’ लढाऊ विमाने पुरवणार, वजनाने हलकी असलेली खास भारतीय बनावटीची आहेत विमाने; संरक्षण मंत्रालयाची माहीती

✒️ भारताने GOLD जिंकले, भारताच्या दीपक पुनियाने कुस्तीमध्ये पाकिस्तानचा पराभव केला; भारताचे हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 9 वे सुवर्ण पदक

Advertisement

✒️ येत्या 7 ऑगस्टला अंतराळात तिरंगा फडकणार, इस्रो त्यांचे सर्वात छोटे व्यावसायिक रॉकेट, स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल (SSLV) प्रक्षेपित करणार

✒️ होंडा कंपनीच्या कार्सच्या किंमतीत वाढ होणार; ऑल न्यू होंडा सिटी, होंडा सिटी eHEV, Honda Amaze, Honda Jazz आणि Honda WR V यांचा समावेश

Advertisement

✒️ राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन

✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरेंची तयारी होती, पण नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

Advertisement

✒️ महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी: मंकीपॅाक्सचे राज्यातील सर्व 17 संशयित निगेटिव्ह; जगभरात 70 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 15 हजारांहून अधिक रुग्ण

✒️ देशात 2024 पर्यंत 26 ग्रीन एक्सप्रेस-वे: गडकरी म्हणाले-दिल्ली ते जयपूर प्रवास केवळ 2 तासांत आणि मुंबई 12 तासांत पूर्ण होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement