SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: आयटीआय पास आहात? मग ‘या’ मेगा भरतीसाठी ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

राष्ट्रीय इस्पात निगम लि. मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 319 जागांसाठी भरती (Vizag Steel Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): प्रशिक्षणार्थी (Apprentice) – एकूण 319 जागा

Advertisement

1) फिटर – 80
2) टर्नर – 10
3) मशीनिस्ट – 14
4) वेल्डर (G & E) – 40
5) MMTM – 20
6) इलेक्ट्रिशियन – 65
7) कारपेंटर – 20
8) मेकॅनिक (R & AC) – 10
9) मेकॅनिक डिझेल – 30
10) COPA – 30

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

Advertisement

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3QoOlsj

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://rinl.onlineregistrationforms.com/#/home

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 18 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

💰 फी : General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD: ₹100/-]

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.vizagsteel.com/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

Advertisement

📋 परीक्षा (CBT): 04 सप्टेंबर 2022

📍नोकरी ठिकाण: रायबरेली (UP)/संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement