SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ ग्रामपंचायतींचे समिश्र निकाल
औरंगाबादमध्ये 15 पैकी 12 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व
सोलापुरात काँग्रेसचा धुव्वा, भाजपचं वर्चस्व

▪️ Gold Silver Price
सोने – 52,140 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी- 57,838 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ आरबीआयकडून व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, बँकांकडूनही कर्जे महाग होण्याची दाट शक्यता.

▪️ महागाई, बेरोजगारीविरोधात काॅंग्रेसचे देशभर आंदोलन, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Advertisement

▪️ Commonwealth Games 2022 : किदम्बी श्रीकांतसह पीव्ही सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

▪️ शिंदे-फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता

Advertisement

▪️ मुंबईतील वाडिया रुग्णालयाला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

▪️ Share Market

Advertisement

सेन्सेक्स – 58,387.93 (+ 89.13)
निफ्टी – 17,397.50 (+ 15.50)

▪️ मुंबईतील आरे जंगलातील वृक्षतोड करण्यास स्थगिती, सुप्रीम कोर्टाचे मुंबई मेट्रोला वृक्षतोड न करण्याचे आदेश

Advertisement

▪️ Corona Update
राज्यात 2024 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू
देशात 20,551 रुग्ण, 53 रुग्णांचा मृत्यू

 

Advertisement