SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

5 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ गणपती बाप्पाच्या मूर्ती महागणार: गणेशमूर्तीच्या कच्च्या मालावर असलेल्या ‘जीएसटी’मुळे मूर्त्यांच्या दरांमध्ये अंदाजे 50 ते 60 रुपये वाढ होण्याची शक्यता

✒️ राज्यातील 15 जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीमध्ये काल 78 टक्के मतदान, या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज (5 ऑगस्ट) जाहीर होणार

Advertisement

✒️ हर घर तिरंग्यासाठी खास गाणं तयार, खेळाडू व दिग्गज कलाकार सहभागी; केंद्र सरकारकडून राबवण्यात येतंय ‘हर घर तिरंगा अभियान’

✒️ जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथील गडूरा भागात दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 1 कामगार मृत झाला असून 2 कामगार जखमी

Advertisement

✒️ मेफेड्रोन अंमली पदार्थाचा 701.740 किलो प्रचंड साठा जप्त, किंमत 1403 कोटी रुपये; पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात मुंबई पोलिसांची एका कारखान्यावर धाड

✒️ मंत्रिमंडळाबाबत चर्चा? शिंदे गटातील आमदारांची आज शुक्रवारी तातडीची बैठक, बैठकीला शिंदे समर्थक आमदार उपस्थित राहणार

Advertisement

✒️ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक, भारतीय हॉकी संघाने शानदार कामगिरी करत 4-1 अशा फरकाने मारली बाजी

✒️ नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षांत 9 हजार 983 मुलींचा बालविवाह झाल्याचे उघड, व्यापक जनजागृती मोहीम राबवून बालविवाह थांबत नसल्याने परिस्थिती चिंताजनक

Advertisement

✒️ मिर्झापूर फेम पंकज त्रिपाठीची वेबसिरीज ‘क्रिमिनल जस्टिस 3’चा टीझर लॉंच, पुन्हा विनोदी शैलीतील वकिलाच्या भूमिकेत दिसणार

✒️ आइसलँडमध्ये माउंट फाग्राडल्सझॅल ज्वालामुखी फुटला, लाव्हा 100 फूट उंच उडत 40 किलोमीटरपर्यंत पसरला; लाव्हा फुटल्याने भूकंपाचे 100 पेक्षा जास्त धक्के
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement