SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️ संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

▪️ Gold Silver Price
सोने – 51,815 रुपये प्रति तोळा
चांदी – 57,598 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ टीईटी घोटाळ्याचा आवाका मोठा! 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र, कारवाईचे आदेश, सर्वांचे प्रमाणपत्र होणार रद्द

▪️ Share Market
सेन्सेक्स – 58,298.80 (- 51.73)
निफ्टी – 17,382.00 (- 6.15)

Advertisement

▪️ दिलासादायक! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP, पाच कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

▪️ चीन-तैवानमधील तणाव वाढला, गेल्या दोन तासांत चीनने 11 मिसाईल डागल्याचा तैवानचा दावा

Advertisement

▪️ Corona Update
राज्यात 1862 रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू
देशात 17,135 नवीन कोरोना रुग्ण

▪️ राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, नागपुरमध्ये वीज कोसळून 9 माकडांचा मृत्यू

Advertisement