SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईल हरवलाय किंवा चोरीला गेलाय? ‘असे’ बंद करा फोन पे-गूगल पे अकाऊंट..

आपल्यापैकी कित्येकांच्या मोबाईल फोनमध्ये यूपीआयवर (UPI) आधारित पेमेंट करण्यासाठी PhonePe आणि Google Pay, Paytm सारखे इतरही काही अ‍ॅप्स उपलब्ध असतात. आपण आपल्या फॅमिली मेम्बरला किंवा फ्रेंड्स सर्कल मध्ये कोणालाही असो की बाहेर गेल्यावर दुकानदार अथवा ऑनलाईन पेमेंट करत असतो.

आपल्याला या अ‍ॅप्सने आपल्या वा कोणाच्याही बँक खात्यात ऑनलाईन पेमेंट करु शकतो. या अ‍ॅप्समध्ये तुम्हाला तुमचा एक UPI ID (यूपीआय आयडी) निवडावा लागतो जो ऑनलाईन पेमेंट करताना तुमची ओळख दर्शवतो. पण जर तुमचा फोन हरवला तर पेमेंट करतानाच पिन जर कुणाला माहीत असेल तरच एखादी व्यक्ती तुमच्या फोनवरून पेमेंट हडप करू शकतो. पण तरीही अशावेळी PhonePe , Google Pay मधील तुमच्या UPI पेमेंट पद्धतीला बंद करण्यासाठी जाणून घ्या सोपी पद्धत..

Advertisement

👉 फोन पे:

▪️ जर तुम्ही PhonePe वापरत असाल तर तुम्हाला 08068727374 अथवा 2268727374 या नंबरवर कॉल करावा लागेल.
▪️ PhonePe अकाउंटमध्ये कोणतीही समस्या रिपोर्ट करण्यासाठी सांगितलेला नंबर टाकावा लागेल.
▪️ आता पडताळणीसाठी तुम्हाला तुम्हाला एक ओटीपी येईल. जर ओटीपी आला नाही तर I have not received an OTP या पर्यायावर क्लिक करू शकता.
▪️ सिम अथवा मोबाईल डिव्हाईस हरवला तर माहिती देण्यासाठी ठराविक पर्याय निवडा. मग कस्टमर सपोर्ट टीम तुम्हाला काही माहिती विचारेल. माहिती तपासून कंपनी फोन पे अकाऊंटला ब्लॉक करण्यासाठी तुमची मदत करेल.
▪️ अधिक माहीतीसाठी क्लिक करा 👉 https://www.phonepe.com/contact-us/

Advertisement

👉 गूगल पे:

▪️ जगात Google Pay चे असंख्य वापरकर्ते असून जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर अकाउंट ब्लॉक करण्यासाठी 18004190157 या नंबरवर फोन करू शकता.
▪️ फोन केल्यानंतर तुम्हाला कस्टमर सपोर्ट गुगल पे अकाऊंटला ब्लॉक करण्यासाठी मदत करेल.
▪️ याशिवाय गुगल पे अ‍ॅप आणि गुगल अकाऊंटचा वापर रोखण्यासाठी remotely देखील डेटा डिलीट करू शकता.
iOS यूजर्स देखील रिमोटली डेटा डिलीट करू शकता.
▪️अधिक माहीतीसाठी क्लिक करा 👉 https://support.google.com/pay/india/answer/10084701?hl=en&ref_topic=7430591#zippy=%2Clevel—grievance-redressal%2Clevel—complaints-registration
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement