SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: इंडियन नेव्हीमध्ये 112 जागांसाठी भरती, अर्ज कसा करायचा, घ्या जाणून..

भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड मध्ये 112 जागांसाठी भरती सुरू होतेय. (Indian Navy HQ ANC Recruitment 2022) सुरू होत आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): ट्रेड्समन मेट (एकूण 112 जागा)

Advertisement

▪️ UR- 43
▪️ OBC – 12
▪️ SC – 18
▪️ ST – 08
▪️ EWS – 11

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): (i) 10वी उत्तीर्ण (ii) आयटीआय (ITI)

Advertisement

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3zSWrnx

📝 06 ऑगस्ट 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://erecruitment.andaman.gov.in/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

💰 फी : फी नाही.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 06 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.andaman.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: अंदमान & निकोबार/ संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement