SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 4 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ मंकीपॉक्स: दिल्लीत एका 31 वर्षीय नायजेरियन महिलेला मंकीपॉक्सची लागण, देशात एकूण रुग्णांची संख्या 9 वर, जगभरात 16 हजारांहून अधिक रुग्ण

✒️ भारतीय महिला संघाची सेमीफायनलमध्ये धडक, बार्बाडोसविरुद्ध 100 धावांनी विजय, भारताच्या 163 धावांच्या लक्ष्यासमोर बार्बाडोस संघाच्या केवळ 61 धावा

Advertisement

✒️ महागाई: सात महिन्यांत खाद्यान्न महागले: पिठाच्या किमतीत 12 टक्के तर तेलाच्या किंमतीत 11 टक्क्यांनी वाढ, गॅस सिलिंडर 103 रूपयांनी महागला

✒️ आयसीसीने नुकतीच टी-20 क्रमवारी केली जाहीर, आयसीसीसच्या क्रमवारीनुसार भारताचा युवा फंलंदाज सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी

Advertisement

✒️ लहान मुलांचे ‘आधार कार्ड बंधनकारक नाही, आईच्या आधार कार्डचा वापर करता येणार; सक्षम अंगणवाडी’ & ‘पोषण-2.0’ साठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

✒️ शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कारवाईचे आदेश; 293 उमेदवारावर कारवाई; 7880 उमेदवार परीक्षेतील घोटाळ्यात सहभागी

Advertisement

✒️ राष्ट्रकुल स्पर्धा 2022: यंदाच्या हंगामात पदकांचे शतक ठोकणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश ठरला, सर्वाधिक 106 पदके जिंकली, त्यामध्ये 42 सुवर्णपदके

✒️ अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचं ठरलं: 5 ऑगस्टला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, 15 मंत्री शपथ घेण्याच्या तयारीत

Advertisement

✒️ खासदार संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत यांना म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी, बदल्यात राऊत यांना मोठी रोख रक्कम – ईडीचा दावा

✒️ येसबॅंक, डीएचएफएल घोटाळा: अविनाश भोसले, संजय छाब्रीयांवर ईडीची कारवाई, छाब्रियांची 251 कोटींची तर भोसलेंची 164 कोटींची संपत्ती जप्त
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement