SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: ITBP अंतर्गत विविध पदांसाठी जंबो भरती, ‘असा’ करा अर्ज..

ITBP अंतर्गत विविध 108 पदांसाठी भरती सुरू होत आहे. (ITBP Recruitment 2022) सुरू होत आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): एकूण 108 जागा

1) कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 56
2) कॉन्स्टेबल (मेसन)- 31
3) कॉन्स्टेबल (प्लंबर)- 21

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर/मेसन/प्लंबर)

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3SnlLZT

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://recruitment.itbpolice.nic.in/

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 (11:59 PM) पर्यंत आहे.

💰 फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

👤 वयाची अट (Age Limit): 17 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://itbpolice.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement