SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ ‘अल कायदा’चा म्होरक्या जवाहिरीचा खात्मा, काबूलमध्ये गृहमंत्र्याच्या घरात लपलेला जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार..

▪️ Gold Silver Price
सोने – 51,650 रुपये प्रति तोळा
चांदी – 58,000 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ अस्तित्त्वात नसतानाही एका महिन्यात तब्बल 749 शासन निर्णय जारी

▪️ Share Market
सेन्सेक्स – 58,136.36 (+ 20.86)
निफ्टी – 17,345.45 (+ 5.40)

Advertisement

▪️ CWG 2022 : भारतीय महिलांनी रचला इतिहास, लॉन बॉल्समध्ये सुवर्णपदकाची कमाई! वेटलिफ्टर हरजिंदर कौरनं कांस्य पदक जिंकलं

▪️ Corona Update
राज्यात 1886 रुग्ण, 2106 कोरोनामुक्त
देशात 13734 रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

▪️ GST : सर्वसामान्यांना फटका! ट्रेन असो किंवा प्लॅटफॉर्म, खाद्यपदार्थांवर द्यावा लागेल टॅक्स

▪️ फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख मदत द्या, विरोधी पक्षांची राज्यपालांकडे मागणी.

Advertisement