SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: IBPS मार्फत 6432 जागांसाठी मेगा भरती, अर्ज करण्यासाठी लगेच वाचा..

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 6432 जागांसाठी भरती (IBPS PO Recruitment 2022) सुरू होत आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) – एकूण 6432 जागा

Advertisement

▪️ SC – 996
▪️ ST – 483
▪️ OBC – 1741
▪️ EWS – 616
▪️ UR – 2596

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): कोणत्याही शाखेतील पदवी.

Advertisement

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3PSKvrz

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ibpsonline.ibps.in/crppo12jul22/ (किंवा सविस्त जाहिरात पाहावी)

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.

💰 फी : General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

📋 परीक्षा (Examination):

Advertisement

1) पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2022
2) मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.ibps.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement