SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 2 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ भारत vs वेस्टइंडीज: दुसऱ्या टी- 20 सामन्यात भारताचा 138 धावांवर संघ सर्वबाद, 5 विकेट्सने पराभव; किंगचे अर्धशतक, मकॉयच्या 6 विकेट्स

✒️ 5G स्पेक्ट्रम: रिलायन्स जिओची सर्वात मोठी बोली, दुसऱ्या नंबरवर गौतम अदानी समूह; एकूण 51,236 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमची झाली विक्री

Advertisement

✒️ संजय राऊत यांची ईडी आज चौकशी करणार; राऊतांचे वकिल त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात येणार; संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी

✒️ Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताची चौथ्या दिवशीही दमदार कामगिरी, तीन पदकं खिशात घालत पदकसंख्या एकूण 9 वर

Advertisement

✒️ प्रवाशांचे डिझेल बसच्या तुलनेत इलेक्ट्रिक बस तिकीट 30 टक्के स्वस्त होईल, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अंदाज केला व्यक्त

✒️ माझ्याकडून चूक झाली; मुंबईबद्दल केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली माफी

Advertisement

✒️ राज्यात खरीप पेरण्यांनी सरासरी गाठली, पेरण्या उशिरा सुरू होऊनही जुलैअखेर झाला चांगला पेरा, राज्यात सरासरी 94 टक्के पेरण्या

✒️ ‘टाइमपास 3’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहात घालतोय धुमाकूळ; सिनेमातील एका दृश्यावर आक्षेप, रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

Advertisement

✒️ जबलपूरच्या खासगी रुग्णालयात आग: 8 मृत्यू तर 8 गंभीर जखमी; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

✒️ भारताच्या जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल ठरल्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला, त्यांची 89.5 हजार कोटी रुपयांची मालमत्ता
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement