SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ची कोठडी, पत्राचाळ घोटाळ्यात राऊतांचा थेट हात, ‘ईडी’चा आरोप

▪️ Gold Silver Price
सोने – 51405 रुपये प्रति तोळा
चांदी – 57912 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ माझ्याकडून चूक झाली; वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची माफी

▪️ Ind Vs Wi T20 : भारत-वेस्ट इंडिज दुसरा टी-20 सामना दोन तास उशिरा सुरु होणार.

Advertisement

▪️ Share Market
सेन्सेक्स – 58,115.50 (+ 545.25)
निफ्टी – 17,340.05 (+ 181.80)

▪️ UK PM race: लिझ ट्रस यांना दिग्गजांचा पाठिंबा; पंतप्रधानाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक पिछाडीवर

Advertisement

▪️ ITR Filing : शेवटच्या दिवशी 67 लाखांहून अधिक ‘आयटी रिटर्न’ दाखल

▪️ ‘टाटा’नं केला भारतीय रेल्वेसोबत 145 कोटींचा करार; महाराष्ट्रात नवा प्लांट उभारणार

Advertisement

▪️ 5G स्पेक्ट्रम लिलावात ‘रिलायन्स जिओ’चा दबदबा, 88,078 कोटी रुपयांची बोली

▪️ Corona Update
राज्यात 830 रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू
देशात 16,464 रुग्ण, 39 रुग्णांचा मृत्यू

Advertisement