SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: आरसीएफ मध्ये 396 जागांसाठी भरती, घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज..

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 396 जागांसाठी भरती (RCFL Recruitment 2022) सुरू होत आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 396 जागा

Advertisement

👉 पदवीधर ॲप्रेंटिस

1) अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह – 51
2) सेक्रेटेरियल असिस्टंट – 69
3) रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव (HR) – 30

Advertisement

👉 टेक्निशियन ॲप्रेंटिस

1 ) केमिकल – 30
2) सिव्हिल – 06
3) कॉम्प्युटर – 06
4) इलेक्ट्रिकल – 20
5) इन्स्ट्रुमेंटेशन – 20
6) मेकॅनिकल – 28

Advertisement

👉 ट्रेड ॲप्रेंटिस

1 ) अटेंडेंट ऑपरेटर – 85
2) बॉयलर अटेंडंट – 03
3) इलेक्ट्रिशियन – 04
4) हॉर्टिकल्चर असिस्टंट – 06
5) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) – 03
6) लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) – 13
7) मशिनिस्ट – 06
8) मेंटेनेंस मेकॅनिक (केमिकल प्लांट) – 10
9) वेल्डर – 01
10) हाऊसकीपर हॉस्पिटल – 01
11 ) मेडिकल लॅब टेक्निशियन (रेडिओलॉजी) – 01
12) मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) – 03

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): General/OBC: 50% गुण, SC/ST/PWBD: 45% गुण

1) पदवीधर अप्रेंटिस: B.Com/BBA/पदवीधर.
2) टेक्निशियन अप्रेंटिस: केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3) ट्रेड अप्रेंटिस: B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/ 08वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.

Advertisement

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3bnjops

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ors.rcfltd.com/3054/Position/APTREC-2022/ORS/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

💰 फी : फी नाही.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.rcfltd.com/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: मुंबई & रायगड
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement