SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे दर..

देशात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज 100 रुपयांनी घसरले आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट आज राज्यात 47,100 रुपयांना मिळत आहे तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर आज 110 रुपयांनी खाली आले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 51,380 रुपयांना मिळत आहे. 1 किलो चांदीचे दर 400 रुपयांनी स्वस्त झाले असून चांदी 58 हजार रुपयांना मिळत आहे. हे सर्व दर (Gold-Silver Price) गुडरिटर्न्स वेबसाइटवरून घेण्यात आले आहे. त्यानुसार वाचा आजचे ताजे दर..

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 47950 रुपये
▪️ मुंबई – 47100 रुपये
▪️ दिल्ली – 47250 रुपये
▪️ कोलकत्ता – 47100 रुपये
▪️ बंगळुरू – 47150 रुपये
▪️ हैदराबाद – 47100 रुपये
▪️ पुणे – 47130 रुपये
▪️ लखनऊ – 47250 रुपये
▪️ नागपूर – 47130 रुपये
▪️ नाशिक – 47130 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ पुणे – 51410 रुपये
▪️ मुंबई – 51380 रुपये
▪️ नागपूर – 51410 रुपये
▪️ नाशिक – 51410 रुपये
▪️ चेन्नई – 52300 रुपये
▪️ दिल्ली – 51550 रुपये
▪️ कोलकत्ता – 51380 रुपये
▪️ बंगळुरू – 51430 रुपये
▪️ हैदराबाद – 51380 रुपये
▪️ लखनऊ – 58400 रुपये

(वरील शहरांतील दर आणि आपल्या शहरांतील दर यामध्ये जरासा फरक असेल, अचूक दर माहीत करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या शहरांतील ज्वेलर्सकडे जाऊन खात्री करू शकतात.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement