SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

▪️ मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत ईडीच्या ताब्यात, अटक होण्याची शक्यता, ‘मरेन पण झुकणार नाही..’ राऊत यांची प्रतिक्रिया

▪️ Gold Rate Today
सोने – 51,490 रुपये प्रति तोळा
चांदी – 58,370 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ CWG 2022: वेटलिफ्टिंगमध्ये जेरेमी लालरिनुंगानं सुवर्ण जिंकलं! भारताची पदक संख्या पाचवर.

▪️ CWG 2022: IND vs PAK- स्मृती मानधनाचं झुंजार अर्धशतक, भारताचा पाकिस्तानवर 8 विकेट्सनं विजय

Advertisement

▪️ ISIS प्रकरणात NIA कडून कोल्हापूर, नांदेडमध्ये छापेमारी; नांदेडमध्ये चार जण ताब्यात

▪️ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी लांबणीवर, आता 3 ऑगस्टला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

Advertisement

▪️ ‘स्वातंत्र्याची 75 वर्षे होणार पूर्ण, 15 ऑगस्टपर्यंत DP वर तिरंगा ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन.

▪️ Corona Update
महाराष्ट्रात 1849 रुग्ण, तीन जणांचा मृत्यू
देशात 19,673 नवीन रुग्ण, 39 मृत्यू

Advertisement