SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रयत शिक्षण संस्थेत 997 जागांसाठी पदभरती, लगेच करा अर्ज..

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. रयत शिक्षण संस्था व शिवाजी विद्यापीठासोबत संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये (Rayat Shikshan Sanstha Recruitment) वेगवेगळ्या पदांसाठी बंपर पदभरती होत आहे.. या नोकरभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे..

रयत शिक्षण संस्थेत होणाऱ्या या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा –  997

पदांचे नाव

Advertisement
  • सहायक प्राध्यापक
  • ग्रंथपाल
  • शारीरिक शिक्षण संचालक

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

शैक्षणिक पात्रता

Advertisement

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. सविस्तर माहितीसाठी PDF जाहिरात पहा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://teaching.rayatrecruitment.com/

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement