SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ॲमेझॉन सेलमध्ये तब्बल 55% डिस्काऊंट मिळणार, ‘या’ ब्लूटूथ स्पीकरची किंमत फक्त..

आजकालच्या नव्या दुनियेत जंक फूडपासून कपडेलत्ते बहुतांश लोक Amazon सारख्या अनेक ई-कॉमर्सवरून खरेदी करतात आणि ऑर्डर करतात. यामुळेब आपलाही वेळ वाचतो. आता सर्वत्र पावसाचे वातावरण असताना घरात छानपैकी गाणी किंवा चित्रपट पाहत काही लोक दिवस घालवतात. म्हणून मनोरंजनाची मजा दुप्पट करण्यासाठी आपल्या घरातील टीव्ही, लपटॉपला स्पीकर जोडून आनंद लुटता येईल यासाठी आम्ही खास ऑफरबद्दल माहीती देत आहोत.

Amazon वर मेगा म्युझिक फेस्ट (Mega Music Fest) आजपासून सुरू होत आहे जिथे तुम्ही जबरदस्त म्युझिक डिव्हाइसेसवर (Music devices) डिस्काऊंट मिळवू शकता. या उपकरणांमध्ये अधिक विक्री झालेले ब्लूटूथ स्पीकर (Bluetooth Speaker) आहेत, ज्यांची किंमत जास्त असली तरी तुम्हाला ऑफरमध्ये खूपच कमी किंमतीत वेबसाइटवर मिळणार आहे. याशिवाय 2 कंपन्यांचे ब्लूटूथ स्पीकर आहेत ज्यावर सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घेऊयात डिटेल्स..

Advertisement

Mivi प्ले ब्लूटूथ स्पीकर:

▪️ ब्लूटूथ स्पीकर अतिशय वाजवी दरात खरेदी करायचा असेल तर तुम्हाला Amazon वर Mivi Play ब्लूटूथ स्पीकरच्या खरेदीवर 55 टक्केपर्यंत मोठी सूट मिळेल.

Advertisement

▪️ तुम्हाला मूळ किंमत 1,999 रुपये दिसत असली तरी तो आता 55 टक्के सवलतीनंतर तो Amazon वर फक्त 899 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

▪️ स्पीकरबद्दल बोलायचं झालं तर तो खूप स्टायलिश आहे. Mivi हा भारतीय ब्रँड असल्याने ते भारतात तयार करण्यात आले आहे. त्याच्या साऊंड क्वालिटी आणि पावरफुल संगीताच्या अनुभवाला तोड नाही.

Advertisement

Honeywell Moxie V100 पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर:

▪️ Honeywell Moxie V100, पोर्टेबल स्पीकर देखील Amazon वर ग्राहकांना 55 टक्के सूट देऊन मोठ्या सवलतींसह फक्त Rs.899 मध्ये तुम्ही हा ब्लूटूथ स्पीकर खरेदी करू शकता.

Advertisement

▪️ ब्लूटूथ स्पीकर दिसायला अतिशय स्टायलिश आहे असून पोर्टेबल आहे त्यामुळे तो तुम्ही बाहेर हवा तिथे नेऊ शकता. मूळ किंमत 1,999 रुपये असली तरी तुम्हाला तो 899 रुपयांच्या किंमतीत मिळाल्याने बेस्ट ऑफर ठरेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement