SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: पुणे विद्यापीठात 615 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 615 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor)

Advertisement

1) ग्रॅंटेबल – 291
2) नॉन ग्रॅंटेबल – 324

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): पोस्ट ग्रॅज्युएट किंवा संबंधित विषयात मास्टर डिग्री

Advertisement

विषय: मराठी, हिंदी, इंग्लिश, पॉलिटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, हिस्ट्री, सायकॉलॉजी, जॉग्रफी, झूलॉजी, स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स इकॉनॉमिक्स, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी कॉमर्स इलेक्ट्रॉनिक्स, सोशलॉजी एज्युकेशन व इतर विषय जाहिरातीत पाहा.

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://teaching.rayatrecruitment.com/assets/images/Final%20pune%202022-23.pdf

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://teaching.rayatrecruitment.com/

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2022 आहे.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): http://www.unipune.ac.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

📍नोकरी ठिकाण: पुणे
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement