SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️ International bullion exchange : देशातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंज सुरू, सोने आयात करणे सोपे होणार

▪️ Gold Price Today
सोने – 51623 रुपये प्रति तोळा
चांदी – 57912 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय महिला संघाची खराब सुरुवात, ऑस्ट्रेलियानं 3 विकेट्सनं सामना जिंकला

▪️ महाराष्ट्रात कोरोनानंतर स्वाईन फ्लूचा वाढता धोका; मुंबईत सर्वाधिक रूग्ण

Advertisement

▪️ Share Market
सेन्सेक्स – 57,570.25 (+ 712.46)
निफ्टी – 17,158.25 (+ 228.65)

▪️ रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या सिनेमाच्या सेटला आग; सिनेमाचे नाव गुलदस्त्यात

Advertisement

▪️ अग्निसुरक्षा समिती तीन आठवड्यांत स्थापन करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

▪️ Parle ठरला देशातला सर्वांत मोठा FMGC ब्रँड; सलग 10 वर्ष पहिल्या स्थानावर

Advertisement

▪️ Supreme Court : वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचे आडनाव बदलण्याचा आईला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Advertisement