SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: पगार 92 हजार रुपयांपर्यंत, BSF मध्ये 323 जागांसाठी मोठी भरती..

सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (Ministerial) आणि ASI (Stenographer) पदांच्या (BSF Recruitment 2022) एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 323 जागा

Advertisement

1) हेड कॉन्स्टेबल (Ministerial) -312
2) ASI (स्टेनोग्राफर) – 11

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 12वी उत्तीर्ण (10+2)

Advertisement

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3oCk2ST

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://rectt.bsf.gov.in/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): bsf.nic.in या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

Advertisement

💰 वेतनमान:

1) हेड कॉन्स्टेबल (Ministerial) – रु. 25,500/- ते 81,100/- दरमहा
2) ASI (स्टेनोग्राफर) – रु.29,200/- ते 92,300/- दरमहा

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): वय 18 ते 25 दरम्यान हवे. (SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे वयात सूट)

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement