SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…!!

▪️ कार्यक्रम जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; पुनर्विचार याचिका दाखल करणार : फडणवीस

▪️ Gold Price Today
सोने – 50,898 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 56,033 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ शिवसेनेला मोठा धक्का, संसदेतील पक्षाच्या कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा!

▪️ Share Market
सेन्सेक्स – 56,857.79 (+ 1,041.47)
निफ्टी – 16,929.60 (+ 287.80)

Advertisement

▪️ अहमदनगरचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करा; गोपीचंद पडळकरांचं फडणवीसांना पत्र

▪️ Corona Update
राज्यात 2203 रुग्ण, तीन जणांचा मृत्यू
देशात 20,557 रुग्ण, 44 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

▪️ मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; यापुढे सर्व प्रशासकीय कारभार मराठीतच

▪️ TATA MOTORS ला 5 हजार कोटींचं तोटा, तिमाहीत शेअर्स घसरले

Advertisement