SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयफोन खरेदी करायचाय? मिळतोय 13 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट..

आयफोन खरेदी करायचा असेल तर Flipkartचा बिग सेव्हिंग डेजचा आज तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहे. सध्या फ्लिपकार्टवर या सेलमध्ये खूप डिस्काऊंट ऑफर्स, कॅशबॅक आणि एक्स्चेंज ऑफर चालू आहेत. आज शेवटचा दिसून आज खरेदी केली तरच तुम्हाला विविध ऑफरचा लाभ घेता येणार आहे. फ्लिपकार्टवर हा सेल गेल्या आठवड्यापासून सुरू झाला असून तो 27 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

आयफोनचा 12 (iPhone 12) चा 64GB इंटर्नल मेमरी असणारे व्हेरिएंट सेलमध्ये फ्लिपकार्टवर 51,999 रुपयांना विकले जात आहे. यामध्ये तुम्हाला तब्बल 13,901 रुपयांची सूट मिळणार आहे.

Advertisement

जर तुम्हाला आयफोन 12 खरेदी करायचा असेल तर ग्राहक हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर पर्यायांत खरेदी करू शकतात. याशिवाय, ग्राहकांना येथे 1,000 रुपयांपर्यंत कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट मिळेल. इतकेच नाही तर ग्राहक एक्सचेंज अंतर्गत 17,000 रुपयांपर्यंतचा लाभदेखील घेऊ शकतात.

जर तुम्ही डिस्काउंट आणि सर्व ऑफर्सचा लाभ घेतला तर तुम्हाला हा जबरदस्त आयफोन 12 फक्त 33,999 रुपयांच्या किंमतीत म्हणजेच जे ग्राहक हा स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत घेण्याचा विचार करत होते, त्यांच्यासाठी ही फायद्याची गोष्ट आहे. या ऑफरमध्ये, किंमतीत वेळेनुसार बदल कधीही होऊ शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement