SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, आज ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त..

सोने आणि चांदीचे दर काल स्थिर होते तर आज मात्र पुन्हा काही घसरणीसह खाली आहेत. सोमवारी आणि मंगळवारी सोने-चांदीच्या दरात (Gold silver price) स्थिरता दिसून आल्यानंतर आज सोन्याच्या दरात 100 ते 130 रुपयांच्या दरम्यान घसरण दिसून येत आहे तर चांदीच्या दरातही घसरण होत आहे. यामुळे आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा फायदा होणार आहे.

आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,450 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,680 रुपये असून तर 10 ग्रॅम चांदीचा दर 545 रुपये आहे.

Advertisement

देशातील काही शहरांतील 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे भाव:

▪️ मुंबई – 46,450 रुपये
▪️ नाशिक – 46,460 रुपये
▪️ नागपूर – 46,460 रुपये
▪️ पुणे – ₹46,460 रुपये
▪️ चेन्नई – 47,350 रुपये
▪️ दिल्ली – 46,450 रुपये
▪️ हैदराबाद – 46,450 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,450 रुपये
▪️ लखनऊ – 46,600 रुपये

Advertisement

देशातील काही शहरातील 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव:

▪️ मुंबई – 50,680 रुपये
▪️ नागपूर – 50,690 रुपये
▪️ नाशिक – 50,690 रुपये
▪️ पुणे – 50,690 रुपये
▪️ चेन्नई – 51,660 रुपये
▪️ दिल्ली – 50,680 रुपये
▪️ हैदराबाद – 50,680 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,680 रुपये
▪️ लखनऊ – 50,830 रुपये

Advertisement

वरील शहरांतील भाव आणि तुमच्या शहरांतील सोन्याचे व चांदीचे भाव यांमध्ये किंचित फरक शकतो. म्हणून स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन चौकशी करूनच खरेदी करावी आणि
सोने खरेदी करताना गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. तसेच खबरदारी म्हणून हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच सोने खरेदी करावे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement