फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Savings Days Sale) आजपासून म्हणजेच 23 जुलैपासून सुरू होत आहे. लवकरात लवकर ग्राहकांना शॉपिंग करावी लागणार आहे, कारण हा सेल फक्त 5 दिवस असणार आहे. 27 जुलैपर्यंत सेल सुरू असणार आहे. काल 22 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून सुरू झाला आहे.
Flipkart Bigइलेक्ट्रॉनिक्स (electronics) वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत, हेडफोन आणि स्पीकर 70% सवलतीत तर 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत माउस, कीबोर्ड आणि इतर वस्तू खरेदी करू शकता. टॅबलेट खरेदी करायचा म्हटला तर 45% पर्यंत आणि स्मार्टवॉचवर 65% पर्यंत सूट मिळवू शकता. फॅशनच्या वस्तूंवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तुम्ही फर्निचरवर 80% पर्यंत सूट मिळणार आहे.
‘या’ स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट..
▪️ iPhone 12 – या सेलमध्ये Apple iPhone 12 वर बँक ऑफरनुसार 51,999 रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळू शकतो.
▪️ Vivo T1 44W – Vivo चा हा फोन सेल दरम्यान 13,499 रुपयांना खरेदी करता येईल. यात 50MP कॅमेरा दिला असल्याचं दिसतंय.
▪️ iPhone 11 – Flipkart च्या या सेलमध्ये iPhone 11 वरही मोठी सूट मिळणार आहे. बँकेकडून देण्यात आलेल्या ऑफरसह ग्राहक हा फोन 39,999 रुपयांना खरेदी करू शकतात.
▪️ Xiaomi 11i – फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये, Xiaomi कंपनीच्या 108 MP कॅमेरा असणारा हा स्मार्टफोन सर्व ऑफर्ससह 19,999 रुपयांच्या किंमतीत घेता येईल.
▪️ Moto G60 – 108 MP कॅमेरा असणारा Motorola स्मार्टफोन ग्राहकांना सेलमध्ये 13,999 रुपयांना बँक ऑफरसोबत खरेदी करता येऊ शकतो.
तुम्हाला अधिक सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर या सेलमध्ये खरेदी केली असेल तर ऑफरनुसार व नियमानुसार तुम्हाला Axis Bank, Citi Bank, Kotak Bank, RBL बँक कार्ड्सवर 10 टक्के झटपट सूट मिळेल.
(स्मार्टफोन्सच्या स्टॉक अचानक संपू शकतो. याशिवाय ऑफर्स आणि किंमतीत कधीही बदल होऊ शकतो.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy