SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा,  ‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा; राहुल देशपांडेंना पार्श्वगायनाचा पुरस्कार. ‘तान्हाजी’ लोकप्रिय हिंदी चित्रपट; सर्वोत्कृष्ट अभिनेता अजय देवगण.

Stock Market 
सेन्सेक्स – 56,053.64 (+ 371.69)
निफ्टी – 16,710.85 (+ 105.60)

Advertisement

CBSE बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 90.48 टक्के, मुलींची बाजी! CBSE दहावीचाही निकाल जाहीर

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर

Advertisement

Gold Silver rate
सोने – 50,677 रुपये प्रति तोळा

चांदी –  55,085 रुपये प्रति किलो

राज्यात उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला सतर्कतेचा इशारा

Advertisement

Corona Update
राज्यात 2,515 रुग्ण, 6 जणांचा मृत्यू
देशात 21 हजारांहून अधिक रुग्ण, 60 मृत्यू

सलमान खानकडून शस्त्र परवान्याची मागणी, लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर घेतली मुंबई पोलिस आयुक्तांची भेट

Advertisement