SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: पुणे येथे 157 पदांची भरती, अर्ज करण्यासाठी शेवटचे 7 दिवस शिल्लक..

स्मार्ट प्रकल्प, पुणे येथे 157 पदांची भरती (Smart Project Pune Recruitment 2022) सुरू झाली आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1) ॲडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर: 01
2) सुपरिटेंडंट: 19
3) ॲग्रीकल्चरल ऑफिसर: 35
4) डीप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रीकल्चर – 58
5) टेक्निकल ऑफिसर: 01
6) ॲग्रीकल्चर सुपरवायझर: 41
7) असिस्टंट सुपरिटेंडंट – 02

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट, 3 वर्षांचा अनुभव

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा (See Full Notification): 👉 https://bit.ly/3zpSExL

📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), प्रकल्प, प्रकल्प समन्वय व व्यवस्थापन कक्ष, शेती महामंडळ भवन, 270, भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – 411 016

Advertisement

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.smart-mh.org/ या वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहीती घ्या.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: पुणे
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement