SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पुण्यात तब्बल 876 जागांसाठी भरती..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. सीमा रस्ते संघटना, पुणे इथे काही जागांसाठी नोकर भरती होत आहे. या भरतीसाठीची अधिसूचना (BRO GREF Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत.

सीमा रस्ते संघटना येथे होत असलेल्या या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 876

या पदांसाठी भरती
– स्टोअर कीपर टेक्निकल
– मल्टी स्किल्ड कामगार (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक)

Advertisement

शैक्षणिक पात्रता

स्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical) –
– उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेलं असावं.
– मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झालेले असावं

Advertisement

– संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
– अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.
– वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक
– उमेदवारांनी Passed Class 2 course for Driver Plant and Mechanical Transport पर्यंत शिक्षण झालेलं असावं.
– मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झालेले असावं

Advertisement

– संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
– अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.
– वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

आवश्यक कागदपत्रं
– Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला

Advertisement

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – मांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015.

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- http://bro.gov.in/

Advertisement

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement