SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एसटी महामंडळातर्फे नोकर भरती सुरु, दहावी पास उमेदवारांना संधी…!!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. एसटी महामंडळातर्फे उस्मानाबाद इथे लवकरच काही जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (MSRTC Osmanabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

एसटी महामंडळातील या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 67

या पदासाठी भरती –  शिकाऊ उमेदवार (Mechanic Motor Vehicle, Electrician, Mechanic Vehicle Body Builder, Mechanical Engineering Automobile Emgineering)

Advertisement

शैक्षणिक पात्रता

 • उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेलं असावं..
 • उमेदवारांनी संबंधित विषयांतून आयटीआय (ITI)चे शिक्षण घेतलेलं असावं.
 • मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेलं असणं आवश्यक
 • संबंधित पदाचा किमान अनुभव असावा
 • संबंधित पदभरतीच्या सर्व अटी-शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.

आवश्यक कागदपत्रं

Advertisement
 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो]

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, रा. प. विभागीय कार्यालय, उस्मानाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2022

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/5eb44cdcb0f6ba140d2879a4

Advertisement

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement