SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 21 जुलै 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा सोमवारी 25 जुलै 2022 पासून सुरू होणार, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केली घोषणा

✒️ दक्षिण आफ्रिकेतही आयपीएलचे सामने भरणार, जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 मध्ये हे टी 20 चे सामने रंगणार; आयपीएलमधील संघ मालकांची फ्रँचायझी खरेदी पूर्ण

Advertisement

✒️ ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात लढत; 5 सप्टेंबरला पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होणार

✒️ नाना पटोलेंचा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ: “हा तर लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न, कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ”, नाना पटोले यांचं वक्तव्य

Advertisement

✒️ मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मराठी भाषेतच कार्यक्रम प्रसारित करण्यात यावेत; दूरदर्शनला पत्र पाठवत मागणी

✒️ ‘दे धक्का 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; येत्या 5 ऑगस्टला महेश मांजरेकर-सुदेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होणार

Advertisement

✒️ Netflix ने ‘Add a Home’ फीचरची केली घोषणा, जर युजर्सनी पासवर्ड इतरांना शेअर केला तर वेगळे शुल्क द्यावे लागणार; भारतातील शुल्काबाबत अद्याप माहीती नाही

✒️ ज्येष्ठांना रेल्वे प्रवासात सवलत नाहीच: रेल्वेमंत्री म्हणाले, सूट दिल्याने रेल्वेवर पुन्हा बोजा वाढू शकतो, कोरोना संकटानंतर सवलत केली होती बंद

Advertisement

✒️ प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालांची भरदिवसा 30 गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या 2 आरोपींचा खात्मा, अमृतसरजवळ पंजाब पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू

✒️ विवो T1x हा स्मार्टफोन भारतात लाँच, फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह वॉटरड्रॉप स्टाईल नॉच डिसप्ले मिळणार, 27 जुलैपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement