SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: 10वी ते पदवी शिक्षण असणाऱ्यांना नोकरीची संधी, 253 जागांसाठी भरती..

गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. मध्ये 253 जागांसाठी भरती (GRSE Recruitment 2022) सुरू झाली आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1 ) ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) – 163
2) ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) – 40
3) पदवीधर अप्रेंटिस – 16
4) टेक्निशियन अप्रेंटिस – 30
5) HR ट्रेनी – 04

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

1) ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) : ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
2) ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर): 10 वी उत्तीर्ण
3) पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात BE/B.Tech
4) टेक्निशियन अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.
5) HR ट्रेनी: 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ ST/OBC/PH:55% गुण]

🔔 वेतन व संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा (See Full Notification): 👉

Advertisement

▪️ पद क्रमांक 1 ते 4: http://bit.ly/3yMZkEJ
▪️ पद क्रमांक: 5: http://bit.ly/3OiErXq

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://jobapply.in/grse2022app/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2022 आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://grse.in/ या वेबसाईटला भेट द्या, सविस्तर माहीती तपासा.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 सप्टेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1: 14 ते 25 वर्षे.
▪️ पद क्र.2: 14 ते 20 वर्षे.
▪️ पद क्र.3: 14 ते 26 वर्षे.
▪️ पद क्र.4: 14 ते 26 वर्षे.
▪️ पद क्र.5: 26 वर्षांपर्यंत.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: कोलकाता आणि रांची (भारत)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement