SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 19 जुलै 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती, आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी

✒️ अंगणवाडीत शिकणाऱ्या 4 वर्षीय मुलीवर अत्याचार, चाॅकलेटच्या बहाण्याने 18 वर्षीय तरूणाचा अत्याचार; उस्मानाबादमधीर लोहारा तालुक्यातील धक्कादायक घटना

Advertisement

✒️ प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; पोटात संसर्ग, कोरोनावर 10 दिवस रुग्णालयात उपचार

✒️ देशाचे 15वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी मतदान; क्रॉस व्होटिंगमुळे द्रौपद्री मुर्मूंच्या विजयातील फरक वाढणार, संसदेत 99.18% मतदान

Advertisement

✒️ ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी एक दिवस पुढे ढकलली, आता बुधवारी सुनावणी होणार

✒️ डीएचएफएल प्रकरण: न्यायालयाने युनियन बँकेला फटकारलं, युनियन बँक आणि इतर बँकांनी 40 हजार कोटीची संपत्ती पिरामल हाऊसिंगला एक रुपयाला विकली

Advertisement

✒️ शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील, उपनेतेपदी करण्यात आली निवड

✒️ मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना: अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Advertisement

✒️ मारूती सुझुकी एस-प्रेसो झाली लॉंच: ड्युअल एअरबॅगसह इतर सुविधांचा समावेश, 25.30 kmpl चं मायलेज, किंमत 4.25 लाखांपासून पुढे सुरू

✒️ प्लॅनेट मराठी ओटीटीवर ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून राजकारण पाहायला मिळणार; या वेब सीरिजचा ट्रेलर येत्या 21 जुलैला प्रदर्शित होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement