SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): पूर्वानुभव वापरून समस्येवर मार्ग काढा. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. बाहेरच्यांसोबतच स्वकीयांपासून सावध राहा. मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा.

वृषभ (Taurus): चर्चेतून मार्ग काढा. मोठी खरेदी आवक पाहून करा. तात्काळ मतप्रदर्शन टाळा. कुटुंबातील समस्या वाढू देऊ नये. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. कामे स्वबळावर पूर्ण करावीत. नसत्या शंका उत्पन्न करू नका. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

मिथुन (Gemini) : सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना सर्वसमावेशक भूमिका घ्या. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. थोडाफार डोकेदुखीचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. कारण नसताना रागराग करू नये. कोणत्याही प्रसंगी संयम सोडून चालणार नाही.

कर्क (Cancer) : विचारपूर्वक कृती करा. सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना सर्वसमावेशक भूमिका घ्या. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या. नवीन गुंतवणूक खात्रीपूर्वक करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. बोलताना शब्द जपून वापरावेत. रोकठोक बोलणे टाळावे लागेल. खाऊखाऊ वाटेल पण बाहेर जेवण केल्यास छान वाटेल.

सिंह (Leo) : शहानिशा करूनच कागदपत्रे ताब्यात घ्या. सही सांभाळून करा. तडजोड करून मार्ग काढावा. धार्मिक कार्यास गती मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस सुखकर राहील. काहीसे हट्टीपणे वागाल. अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे. नसते साहस अंगाशी येऊ शकते. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. स्वत:च्या मर्जीने दिवस घालवाल.

कन्या (Virgo) : विचारपूर्वक कृती करा. नवीन व्यक्ती पासून सावध राहा. महत्वाचे काम सामूहिकरित्या पार पाडा. आक्रमक भूमिका टाळा. मित्रांशी मतभेद संभवतात. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. उत्साहावर पाणी पडू देऊ नका. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक शांतता जपावी लागेल. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका.

तुळ (Libra) : सहकाऱ्यांना कमी लेखू नये. अतिउत्साह दाखवू नये. अतिरिक्त काम चलाखीने टाळा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. उष्णतेचा त्रास जाणवेल. खाण्या-पिण्याच्या वेळा पाळाव्यात. जवळचा प्रवास टाळता आला तर पहावा. पैसा अनाठायी खर्च होऊ शकतो. आई-वडिलांची साथ लाभेल.

वृश्‍चिक (Scorpio) : भावना व व्यवहार यात फरक ठेवा. तडकाफडकी मोठा आर्थिक निर्णय नको. व्यवसाय बदलासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. गुरूजनांची भेट होईल. अधिकारी लोकांच्यात वावराल. ऐषोरामाच्या वस्तु खरेदी केल्या जातील. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा.

कुंभ – योग्य तेवढेच, योग्य शब्दात व्यक्त व्हा. आपले व परके ओळखा. परिस्थिती सदैव आपल्या नियंत्रणात ठेवा. अडचणीतून मार्ग काढता येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. काही नवीन स्वप्ने आकार घेऊ लागतील. पत्नीचा गैरसमज दूर करावा लागेल. लहानांबरोबर मजा मस्ती कराल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

धनु (Sagittarius) : नियोजन केल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील. समस्यांना पूर्वानुभव वापरा. नवीन व्यक्तीपासून सावध राहा. सामाजिक वादात अडकू नका. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही गोष्टी दुर्लक्षित करता आल्या पाहिजेत. अति विचार करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

मकर (Capricorn) : मोठे आर्थिक व्यवहार टप्प्याटप्प्याने करा. जागरण टाळा. आक्रमक भूमिका टाळा. तुमची धावपळ वाढू शकते. दिवसभर कामात व्यग्र राहाल. मनातील निराशा दूर सारावी. सर्व गोष्टी मनासारख्या होतील असे नाही. इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो. प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

कुंभ (Aquarious) : योग्य तेवढेच, योग्य शब्दात व्यक्त व्हा. परिस्थिती सदैव आपल्या नियंत्रणात ठेवा. कौटुंबिक कामातून लाभ होईल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. घरगुती कामाची जबाबदारी वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. कामात क्षुल्लक अडथळे येऊ शकतात. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

मीन (Pisces) : आपले व परके ओळखा. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तब्येतीची काळजी घ्या. कामात तुमचा आवेश कामाला येईल. तांत्रिक कामात प्रगती करता येईल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. परोपकाराचा मार्ग अवलंबाल. नातेवाईकांना सांभाळून घ्यावे लागेल. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा.

Advertisement