SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदीचा भाव काय? वाचा आजचे ताजे दर..

सोने आणि चांदीच्या किंमतीत भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सध्या दररोज बदल होत आहे. कालच्या तुलनेत आज सोने चांदीच्या (Gold-Silver Rate) दराच काहीशी घसरण झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतासह राज्यातील अनेक शहरांत बदलत असतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार 10 ग्रॅम सोन्याचा दर:

Advertisement

▪️ पुणे – 22 कॅरेट सोन्याचा दर 46,270 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये

▪️ मुंबई – 22 कॅरेट सोन्याचा दर – 46,190 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा दर – 50,390 रुपये

Advertisement

▪️ नाशिक – 22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये

▪️ नागपूर – 22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये

Advertisement

▪️ एक किलो चांदीचा दर 71,930 रूपयांवर ट्रेड करत आहे.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. त्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेलं असतं. 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेलं असतं. 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेलं असतं आणि 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेलं असतं.

Advertisement

(तुमच्या शहरातील अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement