SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

😨 इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटीला भीषण अपघात, बस पुलावरुन नर्मदा नदीत कोसळून 12 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे एसटी महामंडळाला निर्देश

💫 Gold Price Today
▪️ सोने – 50629 रुपये प्रति तोळा
▪️ चांदी – 55574 रुपये प्रति किलो

Advertisement

🗳️ राष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेत 99.18 टक्के मतदान, राज्यातील 283 आमदारांनी बजावला अधिकार

📈 Share Market
▪️ सेन्सेक्स – 54,521.15 (+ 760.37)
▪️ निफ्टी – 16,278.50 (+ 229.30)

Advertisement

🏹 एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना थेट धक्का; नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करत स्वतःचीच मुख्यानेते पदी निवड

🍛 अन्नपदार्थांसह जीवनाश्यक वस्तू महागणार, अदानी समूहाचा मोठा निर्णय, खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची कपात

Advertisement

🛣️ महाराष्ट्रातील पाच पैकी दोन ज्योतिर्लिंग राष्ट्रीय महामार्गाने जोडणार, राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; नितीन गडकरींची घोषणा

🙏🏻 Ben Stokes Retirement : इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त.

Advertisement