डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 231 जागांसाठी भरती (BAMU Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येतील. जाणून घेऊया सविस्तर माहीती..
🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): शिक्षक (231 जागा)
📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (SC/ST: 50% गुण)+ NET किंवा Ph.D.
🔔 वेतन व संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा (See Full Notification): 👉 http://bit.ly/3zea40d
📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/chb_register.php
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.
💳 फी : फी नाही.
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): http://www.bamu.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती मिळवा.
📍नोकरी ठिकाण: औरंगाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy