SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️आयसीएसई बोर्ड दहावीचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 100 टक्के, हरगुण कौर माथरू देशात पहिली.

▪️ उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी, शरद पवार यांनी केली घोषणा

Advertisement

▪️ Gold Silver Rate
सोने – 50,400 रुपये प्रति तोळा
चांदी – 56,600 रुपये प्रति किलो

▪️ पीव्ही सिंधूची जबरदस्त कामगिरी! सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झि यिवर पडली भारी

Advertisement

▪️ IND vs ENG : हार्दिक पांड्याचा विकेट्सचा चौकार, इंग्लंडचा डाव 260 धावांमध्ये गुंडाळला. भारताचे सलामीवर तंबूत, विराटवरच सारी भिस्त..

▪️ झारखंडमध्ये 10 जणांना घेऊन जाणारी बोट पलटली; 8 जण बेपत्ता, तर दोघांचा जीव वाचला

Advertisement

▪️ गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याला पुराचा वेढा कायम, पूरस्थिती गंभीर, 40 गावांतील 10 हजार नागरिकांचे स्थलांतर

▪️ Corona Update
राज्यात 2186 नवे रुग्ण, 3 जणांचा मृत्यू
देशात 20528 रुग्ण, 49 रुग्णांचा मृत्यू

Advertisement