SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 17 जुलै 2022

🗳️ NDA कडून जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांना ‘आप’चा पाठिंबा

👩🏻‍🎓 ICSE Board Result : ‘आयसीएसई’ दहावी बोर्डचा निकाल आज, दोन्ही सत्रांना समान महत्व देऊन अंतिम निकाल

Advertisement

🛣️ Bundelkhand Express : PM मोदींकडून 14,850 कोटी रुपये खर्चाने बांधलेल्या बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन

🏹 उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार, शिवसेना एकजीव करणार

Advertisement

⛈️ Maharashtra Rain Update : 3 दिवसानंतर पुन्हा पावसाने दैना उडणार, अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता

✋🏻 Congress : गोव्यानंतर छत्तीसगडमध्येही काँग्रेसमध्ये बंडाळी, टीएस सिंहदेव यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

Advertisement

🛢️ Edible Oil Price खुशखबर, कंपन्यांचे मान्सून गिफ्ट! खाद्यतेल लवकरच 30 रुपयांनी स्वस्त, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यासाठी दरपत्रक जाहीर

Advertisement