SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार निवड

मुंबई : भारतीय रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत लवकरच विविध पदांसाठी मेगा भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवार हा संबंधित पदासाठी IIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

विभागाचे नाव : भारतीय रेल्वे

Advertisement

एकूण जागा : 1 हजार 659 जागा

या पदांसाठी होणार भरती :

Advertisement
 1. वेल्डर ( Welder)
 2. वाईडर (Armature Winder)
 3. मशिनिस्ट (Machinist )
 4. कार्पेटर (Carpenter)
 5. इलेक्ट्रिशियन (Electrician)
 6. पेंटर (Painter)
 7. मेकॅनिक (Mechanic)
 8. इट सिस्टिम मॅकेनिक
 9. वायरमन (Wireman)
  एकूण जागा – 1659 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

 1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 2. तसंच अर्जाच्या सर्व अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Advertisement

▪️Resume (Railway Recruitment 2022)
▪️दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
▪️शाळा सोडल्याचा दाखला
▪️जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
▪️ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
▪️पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 ऑगस्ट 2022

Advertisement

अधिकृत वेब साईट : rrcpryj.org

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Advertisement