SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी, एक लाखांवर मिळणार पगार..!!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल इंडिया लिमिटेडमध्ये (Coal India Recruitment 2022) विविध पदांसाठी नोकर भरती सुरु आहे.. या नोकर भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत..

कोल इंडियामध्ये होत असलेल्या या नोकरभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 481

या पदांसाठी भरती

Advertisement
 • कार्मिक आणि HR – 138
 • पर्यावरण – 68
 • साहित्य व्यवस्थापन – 115
 • विपणन आणि विक्री – 17
 • समुदाय विकास – 79
 • कायदेशीर – 54
 • जनसंपर्क (PR) – 06
 • सहयोगी सचिव – 04

शैक्षणिक पात्रता

 • कार्मिक आणि HR – पदवीधर पदवी/पीजी डिप्लोमापर्यंत शिक्षण आवश्यक.
 • पर्यावरण – पर्यावरण अभियांत्रिकी पदवी आवश्यक.
 • साहित्य व्यवस्थापन – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील अभियांत्रिकी पदवी किमान 60% गुणांसह 2 वर्ष पूर्ण वेळ MBA/ PG डिप्लोमा इन मॅनेजमेंट.
 • विपणन आणि विक्री – किमान 60 % गुणांसह मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून मार्केटिंगमधील स्पेशलायझेशन (मेजर) सह 2 वर्षे पूर्णवेळ एमबीए / पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट.
 • समुदाय विकास – सामाजिक कार्यात किमान 2 वर्षे पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी.
 • कायदेशीर – किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून 3 वर्षे / 5 वर्षे कालावधीचे कायद्याची पदवी.
 • जनसंपर्क PR – पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका (पूर्णवेळ अभ्यासक्रम) पत्रकारिता/ जनसंवाद/ जनसंपर्क यातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण.
 • सहयोगी सचिव – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.

पगार – 50,000 ते 1,60,000 रुपये दरमहा

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2022

आवश्यक कागदपत्रं

Advertisement
 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – www.coalindia.in

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement