SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: पगार 32 हजार रुपये; परीक्षा नाही, फक्त मुलाखत देऊन मिळवा नोकरी..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 126 जागांसाठी भरती (Nagpur University Recruitment 2022) सुरू होतेय. उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करायचे आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी फक्त मुलाखत देऊन उमेदवार नोकरीसाठी पात्र होणार आहेत. जाणून घ्या सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 126 जागा

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/B.E./B.Tech./M.E./M.Tech./B.Pharm/NET/SET (सविस्तर जाहिरात पाहा)

🔔 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा (See Full Notification): 👉 http://bit.ly/3o62Bdi

Advertisement

📝 अर्ज पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 http://bit.ly/3AOtzOd

👨🏻‍💼 थेट मुलाखत: 06 ते 12 ऑगस्ट 2022

Advertisement

🤝 मुलाखतीचे ठिकाण: The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033 (M.S.), India

💳 फी : General/OBC: ₹500/- [एससी/एसटी/व्हीजे(A)/एनटी(B/C/D): ₹300/-]

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://nagpuruniversity.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्या.

📍नोकरी ठिकाण: नागपूर
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement