SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दीड लाख रुपयांची बाईक फक्त 30 हजारांत, कुठं आहे ही भन्नाट ऑफर..?

देशात कार, बाईक, इंधन दरात अलीकडेच मोठी वाढ झाल्याचं आपल्याला दिसत आहे. जर आपण बाईक घेण्याचा विचार करत असाल तर मायलेजसाठी की कम्फर्टसाठी आपण ती घेणार आहोत हा विचार करूनच घेतो. अनेक बाईक शौकिननांना पल्सर खूप आवडते. पण बजेट नसल्या कारणाने ते घेत नाहीत. आज आम्ही तुम्हाला एक 1.40 लाख रुपयांच्या जवळपास किंमत असणाऱ्या पल्सर NS200 सेकंड हँड खरेदी करण्यासाठी काही पर्याय आहोत. वाचा खास ऑफर्स..

आजकालच्या तरुणाईची आवड असलेल्या पल्सर बाईक मध्ये NS200 हे मॉडेल QUIKR वेबसाइटवर उपलब्ध आहे. तिथे दिलेल्या ऑफरनुसार, बाईकचे 2013 चे मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे. या Bajaj Pulsar NS200 ची किंमत 36,500 रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला मायलेज कमी आणि इतर गोष्टी चांगल्या हव्या असतील ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला बेस्ट आहे. फक्त या बाईकवर तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

Advertisement

जर तुम्हाला 2013 या वर्षाचे मॉडेल खरेदी करायचे असेल तर OLX वेबसाइटवर दुसरी ऑफर दिली आहे. या वेबसाईटवर एक ऑफर देण्यात आली आहे. येथे या बजाज पल्सर NS200 बाईकचे मॉडेल खरेदी करण्यासाठी उपलब्ध असून त्याची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे. येथून ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा हप्त्याने रक्कम भरण्यासाठी कसलाही फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

बजाजच्या या आकर्षक डिझाईन असलेल्या बाईकची खरेदी करायची ठरवली असेल तर तुम्हाला या बाईकबद्दलची तिसरी ऑफर DROOM नावाच्या वेबसाईटवर दिली आहे. या वेबसाईटवर बजाज पल्सर NS200 चे 2012 या मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत 30 हजार रुपये ठेवली गेली आहे. महत्वाचं आणि फायद्याचं म्हणजे तुम्ही ही बाईक येथे हप्त्यांवर देखील घेऊ शकता, म्हणजेच या ऑफरवर फायनान्स प्लॅन तुम्हाला मिळणार आहे. त्याआधी संपूर्ण माहीती घ्या.

Advertisement

(वर दिलेल्या ऑफर्स काही मर्यादित वेळेसाठी असतात. म्हणून संबंधित वेबसाईटच्या नियमानुसार बाईकच्या किंमतीत अचानक बदलदेखील होऊ शकतो.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement