SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 14 जुलै 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ लोणावळ्यातील भुशी डॅमवर सायंकाळी 5 नंतर जाण्यास बंदी, भुशी डॅममध्ये पडून एका तरुणाचा झाला होता मृत्यू; लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला

✒️ वसई दरड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 6 लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Advertisement

✒️ राष्ट्रपती निवडणूक 2022 च्या तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त; 18 जुलैला राष्ट्रपती पदाकरिता निवडणूक, संचालक दीपाली मसीरकर यांची नियुक्ती

✒️ मोठी बातमी : नागपूरमध्ये पावसाचं थैमान: 24 तासांत 10 जणांचा बळी, पावसामुळे 293 घरांचं नुकसान; पुढील 3 दिवसात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज

Advertisement

✒️ धमाकेदार Hyundai Tucson SUV: 60 पेक्षा जास्त सुरक्षा फिचर्सची कार, आधुनिक कॅमेऱ्याचा समावेश, पुढील आठवड्यात सुरू होणार बुकिंग

✒️ अखेर 17 महिन्यांनंतर वनडे मध्ये बुमराह नंबर 1, टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय बॉलर; तर टी-20 फलंदाजी क्रमवारीत सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानी

Advertisement

✒️ बीएएसएफचा (BASF) स्टॉक बुधवारी निफ्टी 500 समभागांमध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्यांपैकी ठरला एक, हा स्टॉक 6% पेक्षा अधिक वाढला

✒️ गुजरातमध्ये दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र भागांत मागील 24 तासांत पावसामुळे 14 जण मृत्युमुखी; 31 हजार पूरग्रस्त सुरक्षित स्थळी; अतिवृष्टीचा इशारा

Advertisement

✒️ भारतात Nokia ने लॉंच केला स्वस्त Nokia C21 Plus, बॅटरी 3 दिवस चालणार, हँडसेटच्या 3GB रॅम आणि 32GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,299 रुपये

✒️ बिग बजेटमध्ये बनणार ‘पुष्पा : द रुल’: अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2’ 350 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये बनणार, लवकरच सुरु होणार चित्रपटाचे शूटिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement