SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ Sri Lanka Crisis: श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा, राष्ट्रपती राजपक्षेंचे देशातून पलायन, कोलंबोमध्ये हिंसक निदर्शने, आंदोलकांचा पंतप्रधान कार्यालयावर कब्जा.

▪️ Gold Price Today
सोने – 50,496 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 56,424 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ राज्यात पावसाचा जोर कायम; पुणे, कोल्हापूर, साताऱ्याला ‘रेड अलर्ट’, अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी

▪️ Share Market
सेन्सेक्स – 53,514.15 (- 372.46)
निफ्टी – 15,966.65 (- 91.65)

Advertisement

▪️ Oppo रडारवर, 4389 कोटींची कस्टम ड्युटी चुकवून चीनमध्ये पाठवल्याचं उघडकीस.

▪️ आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा; ‘एनसीबी’नं जप्त केलेला पासपोर्ट परत देण्याचे निर्देश

Advertisement

▪️ Corona Update
राज्यात 2575 रुग्ण, 10 जणांचा मृत्यू
देशात 16,906 रुग्ण, 45 रुग्णांचा मृत्यू

▪️ The Gray Man : धनुषची हॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री; ‘द ग्रे मॅन’ नेटफ्लिक्सवर होणार रिलीज

Advertisement

▪️ Ram Setu : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी.

Advertisement