SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: 10वी पास असणाऱ्यांसाठी 30 हजार रुपयांपासून पगार सुरु, महिलांनाही संधी, करा अर्ज..

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 200 जागांसाठी भरती (Indian Navy Agnipath Recruitment 2022) सुरू होणार आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून 25 जुलैपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांना अग्निपथ योजनेअंतर्गत सर्व लाभ मिळणार आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): अग्निवीर (MR) 01/2022 बॅच – 200 जागा (महिला – 40 जागा)

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 10वी उत्तीर्ण

💪 शारीरिक पात्रता (उंची) : पुरुष-157 सेमी, महिला-152 सेमी

Advertisement

🔔 पगार, नियम व संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा (See Full Notification): 👉 http://bit.ly/3cbfmk7

📝 25 जुलै 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.joinindiannavy.gov.in/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: उमेदवारांना 30 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://indiannavy.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहीती घ्या.

Advertisement

💳 फी : फी नाही.

👤 वयाची अट (Age Limit): अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 01 डिसेंबर 1999 ते 31 मे 2005 दरम्यान असणं आवश्यक.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement