रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी सुरूच आहे. सगळ्यात आधी संघाने टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. त्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात 10 गडी राखून मोठा विजय नोंदवला. या विजयानंतर आता ICCने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. ICCने जाहीर केल्या क्रमवारीनुसार…
ICCच्या एकदिवसीय क्रमवारीतील पहिले 5 संघ :
1 : न्यूझीलंड – 127 गुण
2 : इंग्लंड – 122 गुण
3 : भारत : 108 गुण
4 : पाकिस्तान : 105 गुण
5 : ऑस्ट्रेलिया : 101 गुण
ICCच्या एकदिवसीय क्रमवारीतील पहिले 5 फलंदाज :
1 : बाबर आझम – 892 गुण
2 : इमाम उल हक – 815 गुण
3 : विराट कोहली : 803 गुण
4 : रोहित शर्मा : 802 गुण
5 : क्विंटन डिकॉक : 789 गुण
ICCच्या एकदिवसीय क्रमवारीतील पहिले 5 गोलंदाज :
1 : जसप्रीत बुमराह – 718 गुण
2 : ट्रेंट बोल्ट – 712 गुण
3 : शाहिन आफ्रिदी : 681 गुण
4 : जोश हेझलवूड : 679 गुण
5 : मुजीबअर रेहमान : 676 गुण
ICCच्या एकदिवसीय क्रमवारीतील पहिले 5 अष्टपैलू :
1 : शाकिब अल हसन – 410 गुण
2 : मोहम्मद नाबी – 325 गुण
3 : राशिद खान : 290 गुण
4 : ख्रिस वोक्स : 260 गुण
5 : मिचेल सँटनर : 263 गुण
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरूष संघ सध्या तिन्ही फॉरमेटमध्ये भारत टॉप-3 मध्ये आहे.
Advertisement