SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज 1 तोळा सोनं मिळतंय ‘एवढ्या’ रुपयांना, सोने-चांदी झालं स्वस्त..

भारतीय बाजारपेठेत अलीकडील काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरामध्ये (Gold Silver Price) सतत चढ-उतार होत आहे. भारतीय मार्केट स्थिर राहत नाहीये. सोन्या-चांदीचे दर अस्थिर असल्यामुळे आज सोन्याचा व चांदीचा दर वाढला का कमी झाला हे खालील दर बघून आयडिया येईल. तुम्हाला नेमकं तुमच्या शहरात आज सोने-चांदीचा दर काय आहे हे ज्वेलर्सकडे जाऊन खात्री करूनच खरेदी करणं योग्य ठरणार आहे.

IBJA नुसार तुमच्या शहरातील 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ मुंबई – 47,511
▪️ पुणे – 47,511
▪️ नाशिक – 47,511
▪️ नागपूर – 47,511
▪️ दिल्ली – 47,428
▪️ कोलकाता – 47,447

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आजचे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ मुंबई – 51,054
▪️ पुणे – 51,150
▪️ नाशिक – 51,150
▪️ नागपूर – 51,150
▪️ दिल्ली – 51,054
▪️ कोलकाता – 51,054

तुमच्या शहरातील 1 किलो चांदीचा दर:

Advertisement

▪️ मुंबई – 58,260
▪️ पुणे – 58,260
▪️ नाशिक – 58,260
▪️ नागपूर – 58,260
▪️ दिल्ली – 58,160
▪️ कोलकाता – 58,180

तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता कशी तपासाल..?

Advertisement

जर सध्या तुम्हाला सोने खरेदी किंवा सोन्याचे आकर्षक दागिने खरेदी करायचे असल्यास तुम्ही छोटीशी गोष्ट करा म्हणजे तुम्हाला सोन्याची शुद्धता नक्कीच समजेल. तुम्हाला BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता तपासता येईल. तुम्हाला हे करण्यासाठी तुम्ही दागिन्यांचा Hallmark Unique Identification (HUID) क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्हाला ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता तपासता येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement