SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 12 जुलै 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ आजही मुसळधार: रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, गडचिरोलीला आज रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाडा, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट

✒️ जगातील सर्वात मोठा वाघ ‘राजा’ने घेतला अखेरचा श्वास, 25 वर्षे आणि 10 महिन्याच्या या वाघाने पश्चिम बंगालमध्ये घेतला अखेरचा श्वास

Advertisement

✒️ ‘राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा द्या’, शिवसेनेच्या 16 खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही 2-3 दिवसांत आपला निर्णय देण्याची शक्यता

✒️ ग्राहकांना दिलासा! 11 जुलैपासून बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेणे स्वस्त; एक वर्षाचा एमसीएलआर 7.70% वरून 7.50% वर

Advertisement

✒️ मागील 10 दिवसांच्या पावसाने जलचित्र समाधानकारक, राज्यात तात्पुरती पाणीचिंता दूर; राज्यातील धरणांत 32 टक्के साठा

✒️ JEE Main Result: 2022 सत्र एकचा जाहीर केलेल्या निकालात महाराष्ट्रातून नागपूरचा अद्वय क्रिष्णा आला प्रथम, त्याला 99.99 टक्के मिळाले

Advertisement

✒️ इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेपूर्वी विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता, तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये दुखापत, बीसीसीआयकडून औपचारिक पुष्टी होणे बाकी

✒️ ओबीसी आरक्षण प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; या सुनावणीमध्ये जर राज्यात ओबीसींची संख्या जास्त आहे हे सिद्ध झालं तर आरक्षण मिळणार

Advertisement

✒️ ‘मी पुन्हा येईन’ वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज, लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित ही वेबसीरिज येणार

✒️ बर्मिंगहम शहरात 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा; हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement